सासऱ्यांनी सगळी हद्द पार केली! हुंड्यासाठी सुनेसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल
Shocking viral video भारतात लग्नात हुंडा देण्याची आणि घेण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. ही प्रथा महिलांसाठी अत्यंत अन्यायकारक आणि त्रासदायक आहे. हुंड्याच्या मागणीसाठी अनेक महिलांचा छळ होतो, तर काही महिलांना आपला जीवही गमवावा लागतो. हुंडा देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरीही समाजात ही प्रथा अजूनही दिसून येते. अलीकडेच, उत्तर प्रदेशातील जलालपूर … Read more