राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी मोठी घोषणा मिळणार या 10 वस्तू मोफत orange ration card
orange ration card राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत या कार्डधारकांना केवळ गहू आणि तांदूळ मोफत दिले जात होते, मात्र आता सरकारने या लाभात आणखी दहा महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणत्या वस्तू मोफत मिळणार? सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत … Read more