गाय गोठ्यासाठी 2.31 लाखांचे अनुदान! असा करा अर्ज योजनेसाठी

Gay Gotha Anudan

Gay Gotha Anudan शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने गाय- म्हैस पालनासाठी (Gay Gotha Anudan) विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकन्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल. अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा महाराष्ट्र शासनाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Grar samrudhi Yojana) जाहीर केली. यानुसार शेतकन्यांना … Read more