मार्च महिना लाडकी बहीण लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव तपासा
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटून गेले तरी, वाढीव अनुदान देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचं लक्ष वाढीव अनुदानाकडे लागलं आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर … Read more