लाडकी बहिण 1500 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा
लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली आहे. आतापर्यंत ९ लाख महिला … Read more