अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर! विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
11th admission merit list : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने इ. ११ वीच्या प्रवेशासाठी मोठी घोषणा केली आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार असून, गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना १२ जूनपर्यंत मिळेल आणि प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख १४ जून आहे. Maharashtra FYJC admission … Read more