नमो शेतकरी 6 वा हप्ता 2000 हजार रुपये खात्यात जमा तुम्हाला आले का चेक करा

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने सहाव्या हप्त्यासाठी आणि पूर्वीच्या प्रलंबित हप्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाचे मुद्दे:

  • निधी मंजूर: शासनाने १,६४२.१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
  • सहावा हप्ता: या निधीतून डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील सहावा हप्ता आणि पूर्वीचे प्रलंबित हप्ते शेतकऱ्यांना मिळतील.
  • लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता: शासन निर्णय झाल्यामुळे, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक माहिती:

  • या योजनेअंतर्गत, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच, पाचवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच, पाचवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे.
  • या योजनेअंतर्गत, सहावा हप्ता (माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी यापुर्वीच्या हप्तासाठी वितरीत निधीपैकी शिल्लक असलेल्या ६५३.५० कोटी निधी व्यत्तिरिक्त रक्कम १६४२.१८ कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत निर्णय झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

Leave a Comment