आयुष्य संपवताना १०० वेळा विचार करा! त्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, VIDEOचा शेवट पाहून डोळ्यात येईल पाणी

Man tried suicide on road गेल्या काही वर्षांत, समाजात आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. मानसिक ताण आणि नैराश्याने ग्रासलेले अनेक लोक जीवन संपवण्याचा मार्ग निवडत आहेत. काही व्यक्तींना आपले जीवन असह्य वाटते, तर काही जण आयुष्यातील समस्यांना कंटाळून टोकाचे पाऊल उचलतात. अशा परिस्थितीत, आत्महत्येचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होते.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहे. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांपैकी कोणीही त्याची विचारपूस करत नाही, पण अचानक एक व्यक्ती पुढे येऊन त्याला मिठी मारतो. या घटनेने त्या व्यक्तीला रडू कोसळते. ही घटना नेमकी कुठे घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

@marathiveda या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला “जर तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवत असतील, तर तुम्ही माणूस आहात” अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ ३४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Leave a Comment