लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ladki bahin yojana rs 2100 list लाडकी बहीण योजनेत 2100 रुपयांबाबत घोषणा लवकरच होण्याती शक्यता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी कदाचित 2100 रुपयांबाबत घोषणा होऊ शकते. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल. (Ladki Bahin Yojana Update News)

पैसे खात्यात जमा लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1500 रुपये मिळत आहेत. 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मध्यंतरी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये अर्थसंकल्पानंतर जमा होतील, असं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केले होते. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

पैसे खात्यात जमा लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांबाबत संभ्रम

लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरेंनी मोठं विधान केलं होतं. लाडक्या बहिणींना यावर्षी 2100 रुपये देऊ, अशी कोणतीही घोषणा आम्ही केली नव्हती. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.

Leave a Comment