तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या. बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, १३ जून २०२५ रोजी, शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव… आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे चांदीचे दर नेमके काय आहेत
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १३ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १००,४६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,०८८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०७,०६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०७१ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १३ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १००,४६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,०८८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०७,०६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०७१ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,९२३ रुपये आहे.
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,९२३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर
२४ कॅरेट सोन्याची किंमत १००,२८० प्रति १० ग्रॅम आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १००,२८० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,९२३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १००,२८० रुपये इतका आहे.
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत