ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा मिळणार 3,000 हजार रुपये, येथे अर्ज करा

E Shram card नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार हे भारतातील सर्व नागरिकांसाठी काही ना काही विविध योजना राबवत असत. त्यांचे आर्थिक स्तर सुधारावेत त्यांचे जीवनमान वाढवावे यासाठी केंद्र सरकार नेहमी प्रयत्नशील असतं. अशाच प्रयत्नांमधून भारत सरकारने असंघटित असणाऱ्या कामगारांसाठी कल्याणकारी योजना सुरू केली आहे.

या योजनांसाठी कामगारांना आता इ श्रम कार्ड हे काढावे लागणार आहे. भारत सरकारने हे वेबसाईट पोर्टल सर्व असंघटित कामगारांना एकत्र करण्यासाठी सुरू केलेले आहे. या पोर्टलच्या अंतर्गत विविध योजना कामगारांसाठी राबवल्या जातात. ही योजना चालू करण्यामागे केंद्र सरकारचा उद्देश म्हणजे कामगारांना सुरक्षितता प्रदान करणे आहे तसेच त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारणे हा सुद्धा आहे. कामगारांसाठी या योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात आणि त्यांना त्याचा आर्थिक फायदा होतो.

दरमहा मदत

कामगारांसाठी राबवली जाणारी पहिली योजना म्हणजे मासिक आर्थिक मदत त्यांना दिली जाते. या योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड धारक कामगारांना दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये हजार रुपये जमा केले जातात.या मदतीने कामगारांच्या दररोजच्या जीवनामधील वस्तूंसाठी लागणारे पैशांची सोय होते आणि ही रक्कम डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थी गरज नाही. संपूर्ण रक्कम ही लाभार्थ्याच्या खातात जमा केली जाते.

अपघात विमा संरक्षण Accident insurance coverage

ई श्रम कार्डधारकांना अजून एक योजना म्हणजे त्यांना दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाते. कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काम करताना किंवा इतर ठिकाणी अपघातात मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.

वैद्यकीय उपचार Medical treatment

तसेच असंघटित कामगारांना आयुष्मान योजनेचा सुद्धा लाभ घेता येतो. आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत वर्षाला पाच लाख रुपयांची वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. पाच लाखांचे संरक्षण हे कामगारांच्या कुटुंबासाठी दिले जाते.

पात्रता Eligibility

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे ती आपण पाहूया.

  • सर्वप्रथम म्हणजे वयोमर्यादा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे 16 ते 59 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहात.
  • या योजनेसाठी फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारच पात्र ठरतील इतर कामगारांसाठी ही योजना लागू असणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे 15000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

नोंदणी कशी करायची How to register

या योजनेसाठी तुम्ही दोन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता एक म्हणजे तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकता. आणि दुसरं म्हणजे तुमच्या गावातील कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

ऑनलाइन स्वतः तुम्हाला नोंदणी करायचे असल्यास तुम्हाला विश्राम या पोर्टलवर जावे लागेल. तिथे रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि मोबाईल नंबर टाका त्यानंतर आदर्श संलग्न असणाऱ्या मोबाईलवर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर आवश्यक माहिती विचारली जाईल. ती भरा त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

आवश्यक कागदपत्रे Required documents

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागतील त्याचा आपण विचार करू.

  • पहिला कागद म्हणजे आधार कार्ड हे कंपल्सरी असणार आहे.
  • त्यानंतर बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला बँक पासबुक लागेल.
  • त्यानंतर पॅन कार्ड लागेल.
  • मतदान ओळखपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागेल.
  • त्यानंतर कुटुंब ओळखपत्र सुद्धा लागेल.
  •  जात प्रमाणपत्र सुद्धा लागेल
  • जर तुम्ही दारिद्र रेषेखालील असाल तर त्यासाठी त्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल
  • अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल.

2025 मध्ये केंद्र सरकारने या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. या योजनेअंतर्गत कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर यांना भविष्यात पेन्शनसाठी सुद्धा काही योजना आणण्यात येणार आहेत.मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत केली जाणार आहे.

Leave a Comment