केंद्र सरकार या लोकांना देणार 5 लाख रुपये, लगेच यादीत नाव चेक करा
Rural business credit card ग्रामीण भारतामध्ये आर्थिक प्रगती व्हावी, विकासाला नवीन दिशा मिळावी यासाठी भारत सरकार नेहमीच विविध योजना अंमलात आणत असतं. अशाच काही योजनांपैकी एका योजनेची माहिती आज आपण घेणार आहोत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 -26 चा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पनामध्ये मोठी एक घोषणा करण्यात आली, ती म्हणजे ग्रामीण व्यवसाय क्रेडिट … Read more