नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या वेळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 जमा होणार
Namo shetkari yojana महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत … Read more