LPG गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची घसरण ; घरगुती सिलेंडर चे नवीन दर जाहीर
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट केली आहे. या बदलांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त, एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) तसेच पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या किमतींमध्येही बदल झाले आहेत. जिल्ह्यानुसार सिलेंडरचे दर पाहण्यासाठी … Read more