Ladaki Bahin Yojana 9th Installment मार्च हप्ता मिळवण्यासाठी करावा लागणार हे काम लवकरात लवकर करा
Ladaki Bahin Yojana 9th Installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता राज्यातील 2 कोटी 41 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आठव्या हप्त्याचे तीन टप्पे असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व लाभार्थी महिलांना 1500 रुपये वितरित केले जाऊ शकतात. लाडकी बहिण योजना 8 व्या हप्त्याच्या अपडेटनुसार, 22 फेब्रुवारीपासून नमो शेतकरी … Read more