समुद्रात बुडून महिलेचा मृत्यू, फोटोच्या नादात जीव गमावला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून हसू अनावर होतं, तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होतो. काही व्हिडीओ तर इतके भयानक असतात, की ते पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भयभीत होईल. या व्हिडीओमध्ये दोन तरुण समुद्रात बुडालेल्या एका महिलेला किनाऱ्याजवळ … Read more