शिक्षिकेने अंगणवाडी सेविकेबरोबर केली मारहाण, शाळेतील मुलांनीही मारल्या लाथा; धक्कादायक VIDEO व्हायरल
School Teacher viral video उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका प्राथमिक शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. यात एका अंगणवाडी सेविका आणि एका सहाय्यक शिक्षिकेमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. ही जोरदार हाणामारी कॅमेऱ्यात कैद झाली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा नेमकी घटना काय? व्हिडिओमध्ये प्राथमिक … Read more