गुंठेवारी चा मार्ग झाला मोकळा ! आता तुम्हाला करता येणार 1-2 गुंठेची खरेदी विक्री
Maharashtra land record नमस्कार मित्रांनो राज्य शासन हे नेहमीच शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या हिताची निर्णय घेत असतात.आपल्याला जर नेहमीच घर बांधण्यासाठी शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी जमिनीच्या कमी तुकड्यांची गरज पडते. म्हणजे आपल्याला मोठी जमीन न लागता छोटी छोटी जमीन विकत घ्यावी लागते. तर राज्य शासनाच्या पहिल्या नियमानुसार तुम्ही एक दोन तीन चार पाच गुंठे अशा तुकड्यांमध्ये जमिनीचे व्यवहार … Read more