जिल्हानिहाय रद्द झालेले अर्ज:
- छत्रपती संभाजीनगर: या जिल्ह्यातील २४७९ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत, ज्यात विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
- छत्रपती संभाजीनगर तालुका: १४८ अर्ज
- गंगापूर: १०४ अर्ज
- कन्नड: ६८ अर्ज
- खुलताबाद: ४५७ अर्ज
- पैठण: ४९० अर्ज
- फुलंब्री: २०५ अर्ज
- सिल्लोड: ४१५ अर्ज
- सोयगाव: ३२८ अर्ज
- वैजापूर: २६४ अर्ज
- जालना: या जिल्ह्यात ११ हजार २३९ शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.
- अंबड: ९१ अर्ज
- बदनापूर: २७५२ अर्ज
- भोकरदन: २२६३ अर्ज
- घनसावंगी: ४८ अर्ज
- जाफराबाद: ५९७ अर्ज
- जालना: २९४२ अर्ज
- मंठा: २४८१ अर्ज
- परतूर: ६५ अर्ज
- बीड: बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार ०११ अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
- आंबाजोगाई: ३५२९ अर्ज
- आष्टी: २६ हजार ६४३ अर्ज
- बीड: १०२३ अर्ज
- धारूर: १३४९ अर्ज
- गेवराई: ३४ हजार २५८ अर्ज
- केज: ९६५१ अर्ज
- माजलगाव: ४५४४ अर्ज
- परळी: ११ हजार १४२ अर्ज
- पाटोदा: ३०६८ अर्ज
- शिरूर कासार: ८८६ अर्ज
- वडवणी: ९१८ अर्ज